आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या - Ala Ha Bapu Amcha
आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या
आनंद अमुचा हा भिडला गगनाला |
डोळे भरुनी आले तुझ्या दर्शना
अंग शहारले हे तुझ्या स्पंदना
जय जगदंब जय दुर्गे जयघोष घुमला
पण एका गोष्टीचे दुःख वाटले
तुला काठी घेऊन चालताना पहिले
मग कळले आम्हास आम्ही तुला किती दुःख दिले
काळजी घेण्यास मग तुझी मोठ्या आईस विनविले ।।
पण तरीही आम्हा भेटण्यास तुलाच राहवेना अंतर तुलाच सहावेना
आला हा बापू आमचा आम्हा भेटण्या
आनंद अमुचा हा भिडला गगनाला |
|| HARI OM ||
|| SHREE RAM ||
|| AMBADNYA ||
Comments
Post a Comment