ये ना..... बापू राया - Ye Na BapuRaya
ये ना..... बापू राया
तू ये ना रे बापू राया
कान झाले आतुर , बोल तुझे ऐकण्यासाठी
मन झाले व्याकुळ , तुला पाहण्यासाठी
तू ये रे घेऊन सोबत आईला
तू ये रे घेऊन सोबत दादाला
ये ना.....
तुझ्याशिवाय आता नाही मन लागत नाही काही करमत मला
मनाचे हे डोळे असो बंद वा उघडे शोधात राहतात तुला
तू ये ना बापू
तू ये ना आई
तू ये ना दादा
ग तू ये ना आज्जी
ये ना..... बापू राया
तू ये ना रे बापू राया
|| HARI OM ||
|| SHREE RAM ||
|| AMBADNYA ||
Comments
Post a Comment