प्रेमात रंगलो ह्या बापूरायाच्या (Premat Rangalo Hya Bapurayachya)
प्रेमात रंगलो , प्रेमात न्ह्यालो, प्रेमात बुडालो ह्या बापूरायाच्या आई बापू आणि सुचितदादा ह्यांच्यासंगं जीवनात किती येई रे मजा सोबत आहे हनुमंत आणि आई चंडिका आणि किरातरुद्र शिवगंगा गौरी माता प्रेमात रंगलो , प्रेमात न्ह्यालो, प्रेमात बुडालो ह्या बापूरायाच्या आता नाही उरली भीती कुणाची उरली नाही भीती आता कशाची भक्तीत रंगलो , भजनात दंगलो , गाण्यात भुललो ह्या बापूरायाच्या Version 2