प्रेमात रंगलो ह्या बापूरायाच्या (Premat Rangalo Hya Bapurayachya)
प्रेमात रंगलो , प्रेमात न्ह्यालो, प्रेमात बुडालो
ह्या बापूरायाच्या
आई बापू आणि सुचितदादा
ह्यांच्यासंगं जीवनात किती येई रे मजा
सोबत आहे हनुमंत आणि आई चंडिका
आणि किरातरुद्र शिवगंगा गौरी माता
प्रेमात रंगलो , प्रेमात न्ह्यालो, प्रेमात बुडालो
ह्या बापूरायाच्या
आता नाही उरली भीती कुणाची
उरली नाही भीती आता कशाची
भक्तीत रंगलो , भजनात दंगलो , गाण्यात भुललो
ह्या बापूरायाच्या
Version 2
Version 2
Comments
Post a Comment